LoksattaLive Verified account @LoksattaLive · 3m, Nov 21, 2026, 9:07 AM गेमिंगच्या ट्रेंडमध्ये राजकारणाची एन्ट्री; GTA 6 च्या माध्यमातून भाजपाची Gen Z ला साद, काँग्रेसचाही खोचक वार loksatta.com/politics/gta-6… www.loksatta.com गेमिंगच्या ट्रेंडमध्ये राजकारणाची एन्ट्री; GTA 6 च्या माध्यमातून भाजपाची Gen Z ला साद, काँग्रेसचाही... GTA 6 च्या गेमिंग ट्रेंडची भारतीय राजकारणातही एन्ट्री झालीय. पंतप्रधान मोदी व भाजपाने गेमच्या शैलीत विकासकामे मांडली आहेत, तर काँग्रेसने गुन्हेगारी संदर्भावरून टीका केली आहे
LoksattaLive Verified account @LoksattaLive · 7m, Nov 21, 2026, 9:02 AM हिवाळ्यात दुधात गूळ मिसळून पिणे किती फायदेशीर आहे? जाणून घ्या त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतोloksatta.com/lifestyle/milk… www.loksatta.com हिवाळ्यात दूधात गूळ मिसळून पिणे का फायदेशीर आहे? | milk and jaggery benefits in winter milk and jaggery benefits in winter marathi | jaggery milk health benefits | hot milk with jaggery at night | benefits of drinking milk with jaggery
LoksattaLive Verified account @LoksattaLive · 11m, Nov 21, 2026, 8:59 AM नाशिक भाजपचा नवा शहराध्यक्ष कोण होणार? loksatta.com/nashik/nashik-… www.loksatta.com Who Will Be New Nashik BJP City President After Sunil Kedar? | नाशिक भाजपचा नवा शहराध्यक्ष कोण... Who will be the new Nashik BJP city president after Sunil Kedar’s resignation? Potential candidates are emerging as political discussions heat up ahead of the 2025 municipal elections.
LoksattaLive Verified account @LoksattaLive · 39m, Nov 21, 2026, 8:31 AM कार्तिक दीपोत्सव : तमिळनाडूत मंदिर-दर्ग्याचा वाद; हिंदूंसाठी मोठा निर्णय; सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला काय सांगितलं?loksatta.com/explained/kart… www.loksatta.com कार्तिक दीपोत्सव : तमिळनाडूत मंदिर-दर्ग्याचा वाद; हिंदूंसाठी मोठा निर्णय; सर्वोच्च न्यायालयानं... Karthigai Deepam Deepathoon Controversy : तमिळनाडूतील तिरुपरंकुंद्रम टेकडीवर २४ नोव्हेंबरला दिवा लावण्यास सर्वोच्च न्यायालयाची एकदाच परवानगी. मंदिर-दर्गा वाद आणि अंतरिम आदेश समजून घ्या.
LoksattaLive Verified account @LoksattaLive · 50m, Nov 21, 2026, 8:20 AM दहशतवादामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच भारतालाही अशा अनेक दहशतवादी घटनांचा सामना करावा लागला आहे. -मुसादिक मसूदloksa.in/f3GQWg< येथे वाचा सविस्तर वृत्त