विठुरायाच्या दरबारी वारकरी हाच खरा व्हीआयपी! हीच भूमिका ठेवत शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारातून कार्तिकी एकादशी यात्रेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
#Shivsena #EknathShinde #वारकरी #pandharpurwari #वारी #Pandharpur #एकादशी
#Shivsena #EknathShinde #वारकरी #pandharpurwari #वारी #Pandharpur #एकादशी