Twitxy Saved

Facts

Verified account This account is verified. Learn more

@BefittingFacts

Journalist
Kolkata, India Joined July 2020
701 Following 475K Followers 57K Posts

Latest posts 5

Pinned post

Facts Verified account @BefittingFacts
#Thread
There are thousands of incidences in which "Muslim family killed hindu boy for having relationship with their daughter". You will never see a muslim family killing a girl for loving their boy.

1- 18 year old Rahul was beaten to death by brothers of his muslim girlfriend.
Facts Verified account @BefittingFacts
Official handle of Maharashtra CM has deleted the old post and have made new post after 15 hours.

In the old post they had mentioned Dadar Railway Station

In the new post they have written Dadar Metro Station.

Maharashtra DGIPR and Deputy Chief Minister Eknath Shinde both have written Dadar Railway Station.

CM has taken the UTurn after the outrage and his Tattas are trying to call it fake news.
CMO Maharashtra Verified account @CMOMaharashtra 2h
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी साठी सरकार तत्पर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे
महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांवर अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात ऑटोरिक्षांना प्रवेशाची मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील 5 ते 7 दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य व पावित्र्य कायम राखणे आवश्यक असून, या दिवशी उत्सवी स्वरूपाचे आयोजन टाळण्यात यावे. हा दिवस दुःखाचा असल्याने उत्सवी स्वरूपाच्या कार्यक्रमाऐवजी अनुयायांसाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट अथवा त्यांच्या विचारांशी सुसंगत अन्य उपक्रम आयोजित करता येतील का, याबाबत विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

इंदू मिल येथील स्मारकाच्या कामासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही
इंदू मिल येथील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास सरकार तयार असून, उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात
दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, अनुयायांच्या सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी शक्य त्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्यात येईल. महापरिनिर्वाण दिन हा महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय बनसोडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

@Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @madhurimisal @iYogeshRKadam @BansodeSpeaks
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaparinirvanDin
View quoted post on X
3 replies 5 reposts 33 likes 2.5K views View on X
Facts Verified account @BefittingFacts
Last year, Congress MP Varsha Gaikwad met the Railway Minister and submitted a request to rename Dadar Railway Station as Chaityabhoomi Station.

The Maharashtra Government has now officially announced its decision to rename the station, with the necessary legal process to be completed during the Winter Session.

No political party will dare to oppose it. Once the renaming is complete, everyone will jump in to take credit.
9 replies 29 reposts 175 likes 8K views View on X
Facts Verified account @BefittingFacts
Maharashtr DGIPR and CMO Maharashtra have mentioned Dadar Station.

After the outrage CM Fadnavis has posted that it is Dadar Metro Station.

DGIPR and CMO Maharashtra has not clarified yet.
Facts Verified account @BefittingFacts 16h
The famous Dadar Railway Station in Mumbai is set to be renamed Chaityabhoomi Station.

Chaityabhoomi is the memorial of Dr. Babasaheb Ambedkar, located near Dadar Chowpatty.

The Maharashtra government has already written to the Central Government, and the legal formalities are expected to be completed during the winter session of the Maharashtra Assembly.

Dadar Railway Station has existed since 1856, while Chaityabhoomi was established in 1971.
View quoted post on X