भारत-सिंगापूर संबंधांना सहकार्याची नवी उंची! 🇮🇳🇸🇬
मनिला येथे पार पडलेल्या ASEAN-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदांच्या निमित्ताने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली.
या भेटीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्यासह प्रादेशिक सहकार्य आणि जागतिक स्तरावरील सामायिक प्राधान्यक्रमांवर सकारात्मक चर्चा झाली. सिंगापूरच्या आगामी ASEAN अध्यक्षपदासाठी मोदीजींनी शुभेच्छा देत भारताच्या संपूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.
#IndiaSingaporeRelations #ASEANIndia #NarendraModi #ViksitBharat
@BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra