Twitxy Saved

Harshada Parab

@Harshadatweet

Producer @MumbaiTak (India Today Group).I am good observer. Love to write on Health related topics, politics and community issues. views are personal
Girgaon, Mumbai Joined November 2013
786 Following 1K Followers 4.4K Posts

Latest posts 5

Harshada Parab @Harshadatweet
यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ज्या मुलाखतीतला भाग ऐकवला तो @mumbaitak साठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मीच घेतलाय. हे रेकॉर्ड केलंय माझा कॅमेरामन @ambre_mangesh ने

व्हिडीओ लिंक
youtube.com/live/5j6M1DvC0…
#Shivsena #maharashtrapolitics #shivsenaUBT
Harshada Parab @Harshadatweet
Mumbai Tak Verified account @mumbaitak Jun 27
यवतमाळच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय देशमुखांची मुंबई Tak ने घेतलेली मुलाखत ऐकवली.
आईची शप्पथ घेणारे संजय देशमुख - हीच 'ती' मुलाखत
#UddhavThackeray #SanjayDeshmukh #YeotmalSabha #ShivSena
👇👇👇
youtube.com/live/5j6M1DvC0…
View quoted post on X
Harshada Parab @Harshadatweet
पांढरी पट्टी संपूर्ण रस्ता सोडून विशिष्ट इमारतींसमोरच का?
जैन कुटूंबियांचं वास्तव्य अधोरिखेत व्हावं म्हणून का?
हिटवेव्हचा त्रास, जीव जंतू हे संपूर्ण रस्त्यावर सगळीकडे असतात. मग विशिष्ट ठिकाणी पांढरी पट्टी काढून काही भाग वेगळे हे दाखवण्याचा प्रयत्न का?
#Mumbaicivicissue
Mumbai Tak Verified account @mumbaitak Jun 16
Mumbai White Border ने गिरगावात वाद, पांढरी पट्टी काढणाऱ्यांना मराठी तरुणांनी काय दिला इशारा?
#whiteborderissue #Mumbaipolitcs #marathinews
View quoted post on X
Harshada Parab @Harshadatweet
प. बंगालचे नवीन मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नावाची घोषणा झालीय त्या सुवेंदू अधिकारी यांच्या तृणमुल काँग्रेस ते भाजप या मागच्या 13 वर्षांच्या प्रवासात त्यांच्या 4 सहाकऱ्यांचा संशयास्पद मृत्यृ. कोण होती ती माणसं काय झालं त्यांच्यासोबत #CrimeStory
Mumbai Tak Verified account @mumbaitak May 8
West Bangal Crime News : सुवेंदू अधिकारी यांच्या 4 सहकाऱ्यांचा 13 वर्षात संशयास्पद मृत्यू, गुढ
कायम
#SuvendhuAdhikari #MamtaBanerjee #ChandranathRath
View quoted post on X
Harshada Parab @Harshadatweet
सुरत बॉक्स मर्डर मिस्ट्री मध्ये पतीनेच पत्नीचा खून केला आणि आता तो गायब आहे. संशयातून घडलेलं हे हत्याकांड #CrimeStory
Mumbai Tak Verified account @mumbaitak Apr 28
Surat Box murder mystery: पती, पत्नीच्या नात्यात ‘तो’ आणि संसार उध्वस्त केला, चिठ्टीने रहस्य उलगडलं
#SuratBoxMurderCase #SuratMurderCase #SuratMurderMystery #CrimeStory
View quoted post on X