Twitxy Saved

Ashish Sarala Anandrao Mete

Verified account This account is verified. Learn more

@IAshishMete

Political Observer | Follower of Shiv-Shahu-Phule-Ambedkar Ideology
Maharashtra, India Joined February 2013
703 Following 34K Followers 41K Posts

Latest posts 5

Ashish Sarala Anandrao Mete Verified account @IAshishMete
Troller लोकांच्या हातात अधिकृत अकाऊंट दिले की भाषेचा स्तरच नाही, तर पक्षाचा वैचारिक दर्जाही उघडा पडतो.

महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाराशिवच्या भूमीत जन्मलेल्या आदरणीय @SunetraA_Pawar वहिनी यांचा दुर्गावतार समोर आला, तर अख्खी @INCMaharashtra गुंगी होईल, हे निश्चित!

पातळी सोडून केलेल्या टीकेला शब्दांनी नाही, तर सामर्थ्याने आणि योग्य वेळी ‘काळ’ उत्तर देतो.
Maharashtra Congress Verified account @INCMaharashtra Aug 3
सुनेत्रा पवार, अजून किती दिवस "गुंगी गुडिया" बनून राहतील !
View quoted post on X
Ashish Sarala Anandrao Mete Verified account @IAshishMete
.@TV9Marathi आपण मुंबई-पुणे महामार्ग बाबत वार्तांकन करत आहात चांगली गोष्ट आहे पण आपण सनसनाटी निर्माण करुन जी लोक त्या महामार्गावर अडकली आहे किंवा त्या मार्गाने प्रवास करणार आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये चिंता वाढवत आहात. कारण तुमच्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की बचावकार्य आणि मदतकार्य चालु आहे.

आपण पण आपल्या वार्तांकन द्वारे त्यांची चिंता कमी करावी हिच विनंती.
0 replies 0 reposts 2 likes 7.2K views View on X
Ashish Sarala Anandrao Mete Verified account @IAshishMete
‘ऑपरेशन टायगर’कडे फक्त सहा खासदारांच्या संभाव्य हालचाली म्हणून पाहू नका. ही लढाई त्यापेक्षा खूप मोठी आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खरा प्रश्न हा नाही की कोण कुठे जाणार. खरा प्रश्न आहे, राज्याच्या सत्ताकारणाचा Boss कोण?

कोणाकडे सत्ता आहे, कोणाकडे संघटना आहे, कोणाकडे दिल्लीचा विश्वास आहे, कोणाकडे उद्योगजगताशी संवाद आहे आणि कोणाकडे लोकप्रतिनिधींना हलवण्याची ताकद आहे, याची ही खुली परीक्षा आहे.

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले तर तो फक्त संख्येचा विजय नसेल; तो महाराष्ट्राच्या राजकारणात “कमांड कोणाच्या हातात आहे” याचा स्पष्ट संदेश असेल.

आणि जर ते अपयशी ठरले, तर तो फक्त एक ऑपरेशन फसले असा मुद्दा राहणार नाही; तर “Boss” म्हणवणाऱ्यांच्या नियंत्रणक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील.

#MaharashtraPolitics #OperationTiger
5 replies 7 reposts 82 likes 13K views View on X
Ashish Sarala Anandrao Mete Verified account @IAshishMete
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार की नाही, याचा निकाल आता केवळ संबंधित सहा खासदारांच्या भूमिकेवर अवलंबून राहिलेला नाही. या संपूर्ण घडामोडींचा केंद्रबिंदू आता त्या उद्योगपतीच्या मध्यस्थीकडे सरकला आहे, ज्याच्याशी निर्णायक संवाद साधला गेला असल्याची चर्चा आहे.

मात्र हा विषय फक्त पक्षांतर, खासदारांची संख्या किंवा संसदीय गणितापुरता मर्यादित नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून सुप्तपणे सुरू असलेल्या वर्चस्वाच्या शीतयुद्धाचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या ऑपरेशनमधून कोण आपली पकड मजबूत करतो आणि कोणाच्या राजकीय प्रभावाला धक्का बसतो, यावर पुढील सत्तासमीकरणांची दिशा ठरणार आहे.

म्हणूनच ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय हालचाल नसून, महाराष्ट्रातील दोन प्रभावकेंद्रांमधील प्रतिष्ठेची आणि वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई बनली आहे.

#MaharashtraPolitics
2 replies 8 reposts 149 likes 20K views View on X