Twitxy Saved

MMRDA

Verified account This account is verified. Learn more

@MMRDAOfficial

MMRDA is a development authority engaged in long term planning & implementation of strategic projects and financing infrastructure development in MMR.
Mumbai, India mmrda.maharashtra.gov.in Joined July 2019
40 Following 96K Followers 7.8K Posts

Latest posts 5

Pinned post

MMRDA Verified account @MMRDAOfficial
MMR 2036: A Global South Benchmark for a Prosperous, Low-Carbon and Fair Megacity

In a first for an Indian metropolitan institution, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, addressed the 200-year-old University College London (UCL), one of the world’s top 10 universities, sharing the vision for a climate-resilient, future-ready Mumbai Metropolitan Region.

(1/5)
52 replies 8 reposts 43 likes 28K views View on X
MMRDA Verified account @MMRDAOfficial
सण हा विश्वासाचा,
सण हा जिव्हाळ्याचा,
सण हा निखळ प्रेमाचा,
सण हा आत्मीयतेचा..!

सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

नातं असावं तर भावा-बहिणीसारखं! काळजीची जाणीव, सुरक्षिततेची हमी आणि प्रत्येक गरजेला समजून घेणारी खंबीर साथ...

बहिणीच्या चेहऱ्यावरचं हसू जपण्यासाठी भाऊ जसा सदैव तत्पर असतो, तिच्या सुख-सुरक्षिततेसाठी जसा जबाबदारीने उभा राहतो, तसाच नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना दर्जेदार पायाभूत सुविधा आणि उत्तम नागरी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे.

कारण, विकास म्हणजे केवळ प्रकल्पांची उभारणी नव्हे, तर नागरिकांच्या गरजांची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करणे आहे.

#भाऊबीज #Bhaubeej #HappyDiwali #Diwali2026 #MMRDA
#ReimaginingMMR
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
0:21
MMRDA Verified account @MMRDAOfficial
A faster link from Atal Setu to the Mumbai–Pune Expressway is taking shape: MMRDA’s connector has reached 67% physical progress.

The 7.35-km, six-lane elevated corridor through Chirle and Palaspe will bypass Panvel Main Junction, easing a key bottleneck. Once operational, it is expected to cut South Mumbai–Pune travel time by 60–90 minutes, depending on traffic conditions.

Built at the third level above existing roads and bridges, the connector will also strengthen access towards Navi Mumbai International Airport and improve onward connectivity towards Goa and JNPA.

A critical missing link that will extend Atal Setu’s benefits across the regional road network.

अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यानची जलद जोडणी आकार घेत आहे; एमएमआरडीएच्या या महत्त्वपूर्ण जोडणी प्रकल्पाचे ६७ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे.

चिर्ले आणि पळस्पे परिसरातून जाणाऱ्या ७.३५ किमी लांबीच्या, सहा पदरी उन्नत मार्गिकेमुळे पनवेल मुख्य जंक्शनला वळसा घालणे शक्य होणार आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीच्या परिस्थितीनुसार दक्षिण मुंबई ते पुणे या प्रवासाच्या वेळेत ६० ते ९० मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या रस्ते आणि पुल यांच्यावरती तिसऱ्या स्तरावर या उन्नत मार्गिकेची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारी जोडणी अधिक सक्षम होईल तसेच गोवा आणि जेएनपीएच्या दिशेने पुढील प्रवासासाठीही अधिक सुलभ संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल.

अटल सेतूच्या लाभांचा विस्तार संपूर्ण प्रादेशिक रस्ते जाळ्यापर्यंत करणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.

#MMRDA #AtalSetu #MumbaiPuneExpressway #MumbaiInMinutes #ReshapingMMR
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
66 replies 18 reposts 231 likes 40K views View on X
MMRDA Verified account @MMRDAOfficial
सर्वांना दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणारी समृद्धीची परंपरा यांचा संगम म्हणजे दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेचा उत्सव.. महानगर प्रदेशाची खरी ताकद त्याच्या भौगोलिक विस्तारात नसून विविध शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या संधींमध्ये आणि विकासाच्या सामूहिक क्षमतेत आहे.

नियोजनबद्ध नागरीकरण, आधुनिक वाहतूक व्यवस्था, दळणवळणाचे सक्षम जाळे आणि भविष्यातील आर्थिक गरजांचा विचार करून उभारलेली पायाभूत संरचना या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचे एक जागतिक केंद्र म्हणून घडवण्यासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे.

या दीपोत्सवात घरोघरी स्नेह, सौख्य, सुख, समृद्धी, ऐक्याचा दीप उजळो, हीच सदिच्छा!
#शुभदीपावली #HappyDiwali2026
#बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा
#MMRDA #Diwali2026
#FestivalOfLights
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
MMRDA Verified account @MMRDAOfficial
How is MMRDA addressing the challenges of building Mumbai’s Patal Lok tunnel network?

At Network18’s Rising Bharat Summit, Dr. Sanjay Mukherjee, IAS, Metropolitan Commissioner, MMRDA, outlined the approach: financial feasibility assessments to examine viability, environmental scrutiny and public hearings to assess impacts, heritage committee review to address conservation concerns, and specialist engineering backed by independent technical checks to strengthen design and safety.

He highlighted international tunnelling expertise and oversight involving five IITs, alongside the importance of transparency and hearing citizens’ views.

For MMRDA, creating new underground connections means examining the risks, drawing on expert knowledge and following the required approvals—planning carefully for infrastructure that will serve generations.

#MMRDA #PatalLok #MumbaiInMinutes #RebootingMumbai #ReshapingMMR #ViksitMMR
@Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee
4:31