Twitxy Saved

MyGov Maharashtra

@MahaMyGov

नागरिकांना सुराज्य घडवण्यासाठी कल्पना आणि स्थानिक स्तरावरील योगदान देण्याची संधी देणारे महाराष्ट्र शासन
Citizen Engagement Platform of Maharashtra Govt
Maharashtra, India Joined April 2025
8 Following 58 Followers 1.2K Posts

Latest posts 5

MyGov Maharashtra @MahaMyGov
महाराष्ट्राच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही!

थुम्मिडीहेट्टी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट निर्णय. तेलंगणाला सहकार्य करताना महाराष्ट्रातील नागरिकांचे हित, पर्यावरण आणि संभाव्य बुडीत क्षेत्राचा स्वतंत्र अभ्यास केला जाणार.

#watermanagement #maharashtra
MyGov Maharashtra @MahaMyGov
कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

१४,७८७ अधिसंख्य पदांची निर्मिती करून पात्र कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

#nationalhealthmission #maharashtragovernment #governmentdecision #healthdepartment #contractualemployees