Twitxy Saved

Mahadev Balgude

@Mahadev_Balgude

Baramati, India Joined November 2017
711 Following 30K Followers 22K Posts

Latest posts 5

Pinned post

Mahadev Balgude @Mahadev_Balgude
या संविधानिक अधिकारापुढे मंत्री संत्री टरबूज कुणीही मोठे नाही आणि हा अधिकार जबाबदारीने वापरण्यापासून कुणी रोखूही शकत नाही.
माझ्या सुटकेसाठी कायदेशीर लढा देणारे ऍड.समीर शेख, महेश देशमुख व इतर वकील मंडळी, पाठपुरावा करणारे मित्र, नातलग, नेते-पदाधिकारी आणि मा.कोर्ट यांचे मनस्वी आभार.
1:27
24 replies 48 reposts 271 likes 24K views View on X
Mahadev Balgude @Mahadev_Balgude
आज गडचिरोलीतील जननायक बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात जो विकासाचा दावा केला गेला त्याचा पंचनामा करणाऱ्या या काही बातम्या आहेत. एकीकडे मूलभूत सुविधांचा पत्ता नाही तर दुसरीकडे आदिवासींचा विरोध असताना त्यांच्यावर प्रकल्प लादले जात आहेत. इनफ्ल्यून्सर लोक कामाला लावून हे कसे झाकता येईल?
2:12
0 replies 5 reposts 19 likes 543 views View on X
Mahadev Balgude @Mahadev_Balgude
या परिस्थितीला केवळ फडणवीस जबाबदार असेल.
मागच्या दाराने आपले बगलबच्चे घुसवून लोकशाही संपुष्टात आणली जात असेल तर शेवटी लोकांकडे कायदा हातात घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
0:36