Twitxy Saved

मराठी

@MarathiRT

मराठी भाषेचा प्रसार. आपल्या सर्वांचा आवाज.

#मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
Maharashtra, India Joined January 2013
3K Following 91K Followers 214K Posts

Latest posts 5

Pinned post

मराठी @MarathiRT
खूप खूप आभार सर..आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या..माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू..🙏🏻🚩🇮🇳
Devendra Fadnavis Verified account @Dev_Fadnavis Jul 23, 2019
@MarathiRT धन्यवाद @MarathiRT परिवार !
आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे!
शुभेच्छा !
View quoted post on X
मराठी @MarathiRT
सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना कथेतून उलगडणारे प्रतिभावंत लेखक, नाटककार व पटकथाकार 'शंकर नारायण नवरे' उर्फ #शन्ना यांचा आज जन्मदिवस.
0 replies 2 reposts 10 likes 557 views View on X
मराठी @MarathiRT
आज NASA चे #Voyager 1 हे अंतराळयान पृथ्वीपासून आता इतके दूर गेले आहे की त्याने पाठवलेला रेडिओ संदेश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी जवळपास २४ तास लागणार आहेत.

यालाच म्हणतात – One Light-Day Away!
तर १ प्रकाश-दिवस म्हणजे प्रकाशाने पृथ्वीवर एका दिवसात पार केलेले अंतर. म्हणजे २५.९ अब्ज किमी.