Twitxy Saved

MarathiStars.Com

@MarathiStars

Marathi Portal Dedicated For Marathi Movie,Tv, Natak industry..
marathistars.com Joined October 2012
305 Following 15K Followers 15K Posts

Latest posts 5

MarathiStars.Com @MarathiStars
🪷 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪷

गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, मार्गदर्शनाची प्रेरणा आणि जीवनाला योग्य दिशा देणारे शक्तिस्थान. या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.🙏🏻🙂‍↕️

#GuruPurnima #Guru
MarathiStars.Com @MarathiStars
रंगमंचाला आपला नवा तारा मिळाला✨⭐

इंडियन आयडॉल 16 जिंकल्याबद्दल ओडिशाची कन्या ज्योतीर्मयी नायक हिचं मन:पूर्वक अभिनंदन 💐

ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा होताच ज्योतीर्मयीवर संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव 👏🏻🎉🥳

#IndianIdol #jyotirmayeenayak #IndianIdol16
MarathiStars.Com @MarathiStars
“फुलांनी सजला ट्रॅक्टर नवा,
पण बैलातच आहे मायेचा ठेवा,
जग बदललं तरी सत्य तेच राहील,
बैलाशिवाय शेतकरी अपूर्णच राहील.”

बेंदूर च्या हार्दिक शुभेच्छा!
0:28