Twitxy Saved

मुंबई पोलीस Mumbai Police

Verified account This account is verified because it is a government or multilateral organization account. Learn more

@MumbaiPolice

मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
Mumbai, India mumbaipolice.gov.in Joined December 2015
144 Following 4.7M Followers 307K Posts

Latest posts 5

मुंबई पोलीस Mumbai Police Verified account @MumbaiPolice
🔸Under the instructions of Hon’ble Shri. Deven Bharti @CPMumbaiPolice Grievance Redressal Day was organised on 7th November 2026, Saturday across all police stations under the supervision of the Jt. CP (L&O).

On this occasion, Addl CsP and DCsP also visited the Police Stations and guided them. All ACsP and Senior Police Inspectors addressed the complaints and took appropriate action on the applications, registered cases and reported crimes.

In case of any crime against women, citizens are requested to contact our helpline number 1090 or Dial 100/112

🔸 दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मा. श्री. देवेन भारती @CPMumbaiPolice यांच्या आदेशानुसार व पोलीस सह आयुक्त (का.व सु.) मुंबई यांच्या देखरेखीखाली तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त व पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले. विभागीय सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तक्रारदरांच्या तक्रारी / तक्रार अर्ज/ दाखल गुन्हे यावर कार्यवाही करत निवारण केले.

महिलांविरुद्ध कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा.

#MumbaiPolice4All
12 replies 16 reposts 83 likes 67K views View on X
मुंबई पोलीस Mumbai Police Verified account @MumbaiPolice
🔸 Recognising and rewarding excellence in policing!

Mumbai Police personnel from various branches and zones were felicitated for their outstanding work in crime detection, investigations, action against smugglers, cybercrime detection and sports.

Congratulations to all the awardees and their teams for their dedication and commitment to keeping Mumbai safe.

🔸 उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई पोलिसांचा गौरव!

विविध शाखा व परिमंडळांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुन्हे तपास, तस्करांवरील कारवाई, सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन!

#MumbaiPolice4All #RecognisingExcellence
1:14
19 replies 18 reposts 124 likes 12K views View on X
मुंबई पोलीस Mumbai Police Verified account @MumbaiPolice
🔸 Mumbai Police return recovered property worth over ₹91 lakh to its rightful owners.

In a special ceremony organised at Iravati Hall, Santacruz (West), Mumbai Police's Western Region-2 handed over 66 recovered items, including cash, mobile phones, gold jewellery, vehicles, valuables and watches, to their rightful owners.
The total value of the returned property stands at ₹91,97,147.

🔸 दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई पोलिसांची आनंदाची भेट; ९१ लाखांहून अधिकचा जप्त मुद्देमाल मूळ मालकांच्या सुपूर्द!

दिवाळीच्या निमित्ताने पश्चिम परिमंडळ-२ मधील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यासाठी सांताक्रूझ (पश्चिम) येथील इरावती हॉलमध्ये एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, वाहने, मौल्यवान वस्तू आणि घड्याळांचा समावेश होता. जप्त करण्यात आलेल्या एकूण ६६ मुद्देमालाची एकूण किंमत ९१ लाख ९७ हजार १४७ रुपये इतकी आहे.

#MumbaiPolice4Al
5 replies 7 reposts 78 likes 13K views View on X
मुंबई पोलीस Mumbai Police Verified account @MumbaiPolice
🔶On the ocassion of Diwali and Dhanteras a special drive was conducted under the jurisdiction of @DcpZone1Mumbai, during which stolen and missing property worth ₹2.31 crore was recovered. The recovered items included 238 mobile phones, 19 motorcycles and other valuables.
At a special drive held today, 150 citizens received their belongings back.

🔶धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर @DcpZone1Mumbai यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून चोरीस गेलेल्या व हरवलेल्या एकूण ₹२.३१ कोटींच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये २३८ मोबाईल, १९ दुचाकी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.

आज आयोजित विशेष कार्यक्रमात १५० नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू पुन्हा सुपूर्द करण्यात आल्या.

#MumbaiPolice4All