Twitxy Saved

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd

@PMPMLPune

Travel Lifeline of Pune and Pimpri - Chinchwad, aiming to provide safe and economical urban mobility solutions.
PMPML Swargate, Pune pmpml.org Joined October 2020
19 Following 8.6K Followers 3.5K Posts

Latest posts 5

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd @PMPMLPune
*महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त PMPMLच्या वतीने विनम्र अभिवादन!*

*पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.*

आदिकवी, महान ऋषी आणि रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd @PMPMLPune
वीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देणारे, स्वातंत्र्याची ज्योत जनमानसात प्रज्वलित करणारे आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🙏💐
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd @PMPMLPune
PMPMLच्या स्वारगेट आगारातील चालक-वाहकांची माणुसकी; घाबरलेल्या विद्यार्थ्याला आईच्या स्वाधीन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) स्वारगेट आगारातील चालक व वाहक यांनी कर्तव्य बजावताना दाखविलेली सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकीचे आज पुन्हा एकदा दर्शन घडले.
2 replies 0 reposts 10 likes 1.4K views View on X
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd @PMPMLPune
आषाढी वारीच्या पवित्र पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी आणि प्रवाशांच्या सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) केलेले वाहतूक नियोजन निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.
1:52
1 replies 0 reposts 6 likes 1.6K views View on X
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd @PMPMLPune
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मधील वरिष्ठ लिपिक श्री. यादवराव यादव यांचे सुपुत्र कु. आनंद यादवराव यादव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक नगर रचनाकार (श्रेणी–१) या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती मिळवली आहे.