घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ला संबंधित आरोपी धनकवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी विठ्ठलकर सभागृहासमोरील परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
#PunePoliceUpdates