मराठी माणसाच्या अस्मितेचा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे भूमिका मांडणारे आणि आपल्या विचारांनी व कार्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनावर स्वतंत्र ठसा उमटवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray
#बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray