Twitxy Saved

ABP माझा

Verified account This account is verified. Learn more

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!
Mumbai, India t.me/abpmajhaoffici… Joined June 2009
16 Following 1.8M Followers 578K Posts

Latest posts 5

ABP माझा Verified account @abpmajhatv
Ajit Pawar And VSR : अजित पवारांच्या शेवटच्या दिवसांतील विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा बाहेर, VSR कंपनीच्या विमानांबाबत नवी माहिती, रोहित पवारांच्या आरोपांमध्ये किती तथ्य? #Ajitpawar #Ajitpawardeath #VSR #Rohitpawar #VSR #Baramatinews marathi.abplive.com/news/politics/…
marathi.abplive.com अजित पवारांच्या शेवटच्या दिवसांतील विमानप्रवासाचा महत्त्वाचा डेटा बाहेर, VSR कंपनीच्या विमानांबाबत... Ajit Pawar And VSR : अजित पवार हे खुद्द व्हीएसआर कंपनीला पसंती देत होते, अशी महत्त्वाची कागदपत्रे एबीपी माझाकडे आली आहे.
ABP माझा Verified account @abpmajhatv
कालच्या पत्रकार परिषदेत मी बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला. मात्र, माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा कधीच नव्हता; उलट, त्यांनी आयुष्यभर जपलेल्या ज्वलंत विचारांमधूनच मी प्रेरणा घेते. - शायना एनसी, प्रवक्ता (शिवसेना)

#ShainaNC #BalasahebThackeray #MarathiNews #LatestNews

(Shaina NC, Balasaheb Thackeray, Marathi News)
0 replies 0 reposts 3 likes 1.3K views View on X