Pune News: पदपथ अनेक, पण चालणे मुश्किल; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सादर केलेल्या अनुपालन अहवालातून महापालिकेची माहिती maharashtratimes.com/maharashtra/pu… cc @navalMH @MDNagpure
पुण्यात नागरिकांना सुरक्षित पदपथ आणि क्रॉसिंग कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे. पादचारी क्रॉसिंग सुरक्षित करण्यासाठी ६५ चौकांचे आराखडे तयार केले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया प्रस्तावित आहे.