Twitxy Saved

Brijmohan Patil

@brizpatil

Reporter @पुणे
मुळ:नेत्रगाव उदगीर लातूर.
Former President,
Pune Union of Working Journalists (PUWJ)
Pune. Joined June 2010
534 Following 9.4K Followers 15K Posts

Latest posts 5

Brijmohan Patil @brizpatil
ज्या भागात दुपारनंतर खाऊगल्ली सुरू होते, संध्याकाळपासून ते मध्यरात्री पर्यंत गर्दी असते. अशा सिंहगड रोडवरील माणिकबागेतील फ्रंट मार्जीनमध्ये पुणे महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली. #pune #punenews #punecity #pmcpune
0:41
3 replies 13 reposts 154 likes 3.7K views View on X
Brijmohan Patil @brizpatil
#पुणे महापालिका आयुक्त @navalMH यांनी अनधिकृत बांधकाम, पार्किंग मधील गोडावून काढून टाकण्यास सांगितले होते. पण प्रशासनाने करावाई करताना दुकानांचे बोर्ड काढून टाकून कारवाईचा उद्देशाला हरताळ फासला. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कारवाई थांबली.
#Pune #Punenews
0:43
18 replies 19 reposts 159 likes 16K views View on X
Brijmohan Patil @brizpatil
#पुणे
महापालिकेने लक्ष्मी रोडवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम यावर कारवाई सुरू केली.आयुक्त म्हणाले मला कोणी कारवाई थांबवण्यासाठी फोन केला तर नाव जाहीर करणार. आता कारवाई थांबवायची कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. याचे पडसाद सभागृहात उमटले. जवळपास १५-२०मिनीट कामकाज ठप्प
#Pune #Punenews
0:28
24 replies 32 reposts 280 likes 18K views View on X
Brijmohan Patil @brizpatil
प्रोब्लेम आहे तर मान्य करा , दोन तास जास्त काम करा
प्रशासनाला इनस्पायर केले पाहिजे, तेथे चुका असतील तेथे कारवाई केली जाईल
#पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम
#pune #punenews #pmc #punecity
@navalMH
0:28