नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतनीकृत इमारतीचे तसेच अद्ययावत सभागृहाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉ. @DrMohanBhagwat जी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री @nitin_gadkari जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलो. बँकेच्या प्रगतीचा आणि संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा साक्षीदार ठरणाऱ्या या नव्या वास्तूच्या शुभारंभानिमित्त बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. १/२
Chandrashekhar Bawankule
Verified account This account is verified. Learn more@cbawankule
Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.
471 Following 114K Followers 61K Posts
Latest posts 5
LIVE |📍नागपूर | नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या मुख्यालयाचे आणि सभागृहाचे उद्घाटन सोहळा x.com/i/broadcasts/2…
स्त्री शिक्षण व सबलीकरणासाठी आयुष्य समर्पित केलेले, महान समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#DhondoKeshavKarve
#धोंडो_केशव_कर्वे
#DhondoKeshavKarve
#धोंडो_केशव_कर्वे
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री. @mohol_murlidhar जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
कोराडी, नागपूर येथील माझ्या निवासस्थानी पत्नी ज्योती, मुलगा @iSBawankule, सून अनुष्का, नात काव्या व नातू शिवाय यांच्या समवेत भक्तिभावाने श्री महालक्ष्मी पूजन केले. १/२
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥
कोराडी, नागपूर येथील माझ्या निवासस्थानी पत्नी ज्योती, मुलगा @iSBawankule, सून अनुष्का, नात काव्या व नातू शिवाय यांच्या समवेत भक्तिभावाने श्री महालक्ष्मी पूजन केले. १/२