Thank You ☺️
@getkul ताई, तुम्ही मराठी असून देखील तुमचा गुल्लक मालिकेतील अभिनय अगदी हुबेहूब हिंदी भाषिक असल्यासारखा आहे.View quoted post on X
खूपच छान अभिनय केला आहे तुम्ही gullak मध्ये. आम्ही ही मालिका पुन्हा पाहत आहोत.
दिग्दर्शक यांचे ही खुप आभार अशी चांगली मालिका बनविण्यासाठी. सह कलाकारांची कामगिरी कौतुकास्पद