Twitxy Saved

Guru Thakur

@guruthakur

Film writer, lyricist, painter.


' Life must be a seeking-
not a desire but a search
to find out Who am I?'

amazon.in/kindle/dp/B08F…
mumbai guruthakur.in Joined May 2010
62 Following 13K Followers 660 Posts

Latest posts 5

Guru Thakur @guruthakur
धन्यवाद नरेंद्रजी ,
अभ्यासपूर्ण चर्चे सोबतच आपण अतिशय स्वच्छ आणि निर्भेळ मराठीत साधलेला संवाद हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.
Narendra Firodia Verified account @narendrafirodia Jul 21, 2021
सुप्रसिद्ध गीतकार,कवी,लेखक गुरू ठाकूर यांच्याशी आज भेट झाली. त्यांच्या लिखानाप्रमाणेच दिलखुलास गप्पा यावेळी झाल्या. लेट्सअप, कडक भक्ती, लेट्सफ्लिक्स मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली.
#GuruThakur @letsflixmarathi @KadakBhakti
View quoted post on X