संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांच्या अद्वितीय त्यागाला, धैर्याला आणि समर्पणाला विनम्र अभिवादन!
त्यांच्या बलिदानातून साकारलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत, या वीर हुतात्म्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी नमन!
#PrakashAbitkar #HutatmaSmrutiDin #Maharashtra