Twitxy Saved

Dipali Jagtap

@jdipali

Journalist with BBC News Marathi (Tweets are personal), @Laadli_PF Awardee
Ex-Sr.correspondent-Zee 24 Taas/Zee Media,Ex Mi Marathi News.
Mumbai, India bbc.com/marathi.amp Joined June 2011
968 Following 8.3K Followers 4K Posts

Latest posts 5

Pinned post

Dipali Jagtap @jdipali
आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास, शालेय शिक्षण विभाग यांना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. तरी आदिवासी विद्यार्थ्यांची ही परिस्थिती, कोणाचंही सरकार असो, निधी जातो कुठे?
bbc.com/marathi
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray
16 replies 35 reposts 173 likes 19K views View on X
Dipali Jagtap @jdipali
ह्या पोषण आहाराचा पुरवठा केलेला आहे त्या संबंधितास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.पोषण आहाराच्या दर्जाबाबत कोणताही मुद्दा आढळल्यास अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे योग्य मार्गाने माहिती द्यावी, दखल घेतली जाईल,१२ तासांच्या आत पुरवठा बदलून दिला जाईल.-मंत्री अदिती तटकरे
BBC News Marathi @bbcnewsmarathi Aug 17
अंगणवाडी, जि.प. शाळा पोषण आहारातील वाटाणा शिजत नाही? महाराष्ट्रात वाढत्या तक्रारी
#Anganwadi #SchoolMeals #SchoolNutrition #ZillaParishadSchools @jdipali
View quoted post on X
Dipali Jagtap @jdipali
अंगणवाडी सेविकेला नियमांचा भंग केला म्हणून कामावरून काढून टाकलं. म्हणजे सत्य समोर आणलं म्हणून. मग शिजत नसलेला वाटाणा पुरवणा-या किती पुरवठादारांवर कारवाई केली? इतके महिने न शिजलेलं अन्न बालकांच्या पोटात जात होतं याला कोण जबाबदार?पुरवठादाराला साधी नोटीस तरी बजावण्यात आली आहे का?
BBC News Marathi @bbcnewsmarathi Aug 20
वाटाणा न शिजण्याची तक्रार करणारा व्हीडिओ केल्याने अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं निलंबन?

#रेश्मापारधी #Reshmaparadhi #Anganwadi #पोषणआहार #BBCGroundreport
View quoted post on X