Twitxy Saved

Maharashtra Times

@mataonline

No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.
Mumbai maharashtratimes.com Joined July 2010
261 Following 594K Followers 392K Posts

Latest posts 5

Maharashtra Times @mataonline
'शेवटी राजकारण राजकारण आपण किती करणार आहोत...? ज्या सहकारी संस्था राजकारण विरहित आहेत म्हणून देशभरात नावारूपास आल्या त्यांच्यामध्ये राजकारण आणण्याची ही नवी प्रथा अतिशय चुकीची आहे, यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात मोठी संतापाची लाट निर्माण होत आहे.' - रविंद्र धंगेकर
Maharashtra Times @mataonline
‘अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेसाठी घरी बोलावले नसले तरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना आणि सुनेत्राताईंना भाऊबीज पाठवणार आहोत,’ अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
#ManojJarange #AmrutaFadnavis #BhauBeej #Diwali2026