Pune Metro Rail
Verified account This account is verified. Learn more@metrorailpune
Official handle of MahaMetro's Pune Metro Rail. Public transport system for safe and secured commute within the city of Pune and Pimpri Chinchwad.
15 Following 55K Followers 7.4K Posts
Latest posts 5
प्रत्येक अंगणात दिव्यांचा प्रकाश आणि प्रत्येक मनात आनंदाचा सुवास!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#PuneMetro #Diwali #HappyDiwali #DiwaliPadwa
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#PuneMetro #Diwali #HappyDiwali #DiwaliPadwa
आपल्यासोबत इतरांचा मेट्रो प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी प्रतिबंधित वस्तू मेट्रोतून नेण्यास मनाई आहे... त्याची दखल घ्यावी व नियमांचे पालन करावे...
#PuneMetro #Restricteditems #notallowed #strictlyprohibited #safemetrojourney
#PuneMetro #Restricteditems #notallowed #strictlyprohibited #safemetrojourney
दिवाळीच्या सुटीत पुणे मेट्रो प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्या.. एस्केलेटर्स वापरताना काळजी घ्या!
#PuneMetro #Escalators #FestiveDays #EnjoyPuneMetro
#PuneMetro #Escalators #FestiveDays #EnjoyPuneMetro
दीपांच्या प्रकाशाने उजळून निघो आयुष्याची प्रत्येक वाट, सुख, समृद्धी आणि आनंदाची लाभो तुम्हाला सदैव साथ! सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#PuneMetro #HappyDiwali #DiwaliVibes #FestiveSeason #Laxmipujan
#PuneMetro #HappyDiwali #DiwaliVibes #FestiveSeason #Laxmipujan