Maharashtra Pollution Control Board Verified account @mpcb_official · 2d, Nov 8, 2026, 10:09 AM माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नियमांचा आदर राखून, यंदाची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याची जबाबदारी घेऊया. असे आवाहन, लोकप्रिय अभिनेते निरंजन कुलकर्णी आपल्याला करत आहेत.#Diwali2026 #MPCB Open video 0:38
Maharashtra Pollution Control Board Verified account @mpcb_official · 2d, Nov 8, 2026, 7:08 AM शुद्ध हवेत मोकळा श्वास घेऊया, दिवाळीचा गोडवा अनुभवूया!पर्यावरणपूरक दिवाळी, हीच खरी समृद्ध दिवाळी! #EcoFriendlyDiwali #Diwali2026 #MPCB
Maharashtra Pollution Control Board Verified account @mpcb_official · 2d, Nov 8, 2026, 7:08 AM हरित फटाक्यांचा वापर करूया, हवेचे प्रदूषण रोखूया आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करूया!पर्यावरणपूरक दिवाळी, हीच खरी समृद्ध दिवाळी!#MPCB #EcoFriendlyDiwali #Diwali2026
Maharashtra Pollution Control Board Verified account @mpcb_official · 2d, Nov 8, 2026, 7:08 AM या दिवाळीत आवाजाचा त्रास टाळूया, आपल्या परिसरातील मुक्या जिवांच्या सुरक्षेची काळजी घेऊया. चला, पर्यावरणपूरक आणि आनंदाची दिवाळी साजरी करूया!#Diwali2026 #MPCB
Maharashtra Pollution Control Board Verified account @mpcb_official · 2d, Nov 8, 2026, 7:07 AM यंदाच्या दिवाळीत पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून समृद्ध दिवाळी साजरी करूया.#Diwali2026 #MPCB