Twitxy Saved

BEST Electricity

@myBESTElectric

Official Twitter handle of BEST Electric Supply, Mumbai.
Mumbai, India bestundertaking.com Joined July 2019
2 Following 24K Followers 4.5K Posts

Latest posts 5

BEST Electricity @myBESTElectric
दादर येथील किंग्सवे ३३००० व्होल्ट संग्राही केंद्रातील अतिउच्च दाबाच्या ३ वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने दादर, नायगाव, वडाळा ईस्ट व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
54 replies 8 reposts 27 likes 8.2K views View on X
BEST Electricity @myBESTElectric
लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार बेस्ट उपक्रमाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची *वारसा हक्क* अंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या सेवेमध्ये दिनांक १४ मे २०२५ पासून *सफाई कामगार* या पदावर नियुक्ती करण्यात आली.
17 replies 1 reposts 4 likes 10K views View on X