दिवाळीचा उत्साह जपूया, पण पर्यावरणाची काळजीही घेऊया!
चला मुंबईकर, फटाक्यांची आणि इतर कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प करूया.
#कचरामुक्त_दिवाळी