Twitxy Saved

WARD D BMC

@mybmcWardD

Official account of Ward-D of Brihanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-23864000. App - MyBMC Mobile app
Joined June 2019
41 Following 16K Followers 23K Posts

Latest posts 5

WARD D BMC @mybmcWardD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी' विभागातील बने कंपाउंड, ताडदेव येथे आरोग्य केंद्राच्या वतीने आज नागरिकांसाठी आभा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

#MyBmcUpdate
WARD D BMC @mybmcWardD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी' विभागातील आर. एस. निमकर मार्ग, मुंबई सेंट्रल येथे आरोग्य केंद्राच्या वतीने आज नागरिकांसाठी आभा (ABHA – आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

#MyBmcUpdate
WARD D BMC @mybmcWardD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागातील बाणगंगा येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) व आभा (ABHA) कार्ड नोंदणीबाबत आज नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

#MyBMCUpdates
0 replies 1 reposts 0 likes 1.2K views View on X
WARD D BMC @mybmcWardD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभाग कार्यालय येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) व आभा (ABHA) कार्ड नोंदणीबाबत आज नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

#MyBMCUpdates
WARD D BMC @mybmcWardD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभाग कार्यालय येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) व आभा (ABHA) कार्ड नोंदणीबाबत आज नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

#MyBMCUpdates