जागतिक स्तरावरील शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी 'आंतरराष्ट्रीय भाषा शिकवणी व मार्गदर्शन केंद्र' सुरू करण्यात येत आहे. या केंद्रामार्फत फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि जपानी या
Nagpur Municipal Corporation
@ngpnmc
Official account for Nagpur Municipal Corporation | The governing body for development and progress of Nagpur City .
26 Following 65K Followers 28K Posts
Latest posts 5
नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात मनपा सातत्याने स्वच्छतेला प्राधान्य देत असून मनिष नगर मुख्य रस्त्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
#cleancity #swachhta #nmcnagpur #nmc
#cleancity #swachhta #nmcnagpur #nmc
नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी शुक्रवार (ता. २०) रोजी सदर परिसरातील मनपाच्या रामराव आंबोते व्यायाम शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यायामशाळेतील उपलब्ध क्रीडा साहित्य, व्यवस्था आणि आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
नागपूर महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्या नेतृत्वात मनपा सातत्याने स्वच्छतेला प्राधान्य देत असून ओंकार नगर ते बेसा रोड येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.
#cleaningdrive #omkarnagar #nmcnagpur
#cleaningdrive #omkarnagar #nmcnagpur
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने PIU टीमच्या माध्यमातून चिकली लेआउट, कळमना येथील सार्वजनिक शौचालयात जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात आली या कार्यक्रमाला नगरसेवक मा. श्री. प्रदीप पोहाणे उपस्थित होते.