Twitxy Saved

Omkar Wable

@omkarasks

उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना 💫
Mumbai, India Joined May 2010
1.4K Following 13K Followers 8.1K Posts

Latest posts 5

Omkar Wable @omkarasks
अजित पवारांच्या अपघात प्रकरणात उद्योगपती राघव शर्मा याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पाठीशी घातल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे.

#DevendraFadnavis #RohitPawar
13 replies 60 reposts 535 likes 11K views View on X
Omkar Wable @omkarasks
🤸‍♂️
Vijay Kumbhar Verified account @VijayKumbhar62 2d
ट्रेडमार्क म्हणजे व्यक्तिमत्त्वावर मालकी हक्क नव्हे!

रुपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैली यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी साठी class 41 खाली अर्ज केला आहे.

ट्रेडमार्क नोंदणी झाली किंवा त्यासाठी अर्ज केला म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा कोणत्याही स्वरूपात उल्लेख करण्यावर पूर्ण बंदी येते का?

नक्कीच नाही!

रुपाली चाकणकर यांच्या खाजगी उपक्रमांसाठी Trademark Class 41 लागू होऊ शकतो. मात्र, केवळ सामाजिक किंवा सार्वजनिक कामे करतात म्हणून Class 41 अंतर्गत ट्रेडमार्क मिळण्याचा आपोआप अधिकार निर्माण होत नाही.

भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला तिच्या ओळखीचा व्यावसायिक गैरवापर, खोटी जाहिरात, बनावट समर्थन किंवा व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन यापासून संरक्षण मिळू शकते.

पण त्याच वेळी लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पत्रकारिता, व्यंगचित्र, टीका, कलात्मक अभिव्यक्ती आणि सार्वजनिक घटनांवर आधारित चित्रपट यांनाही महत्त्व आहे.

ट्रेडमार्क म्हणजे टीका करण्यावर बंदी नाही.
ट्रेडमार्क म्हणजे प्रश्न विचारण्यावर बंदी नाही.
आणि ट्रेडमार्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर मालकी हक्कही नाही!

कायद्याचा आदर असावा, पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जाऊ नये!

#Trademark #PersonalityRights #FreedomOfExpression #कायदाआणिस्वातंत्र्य
View quoted post on X
0 replies 0 reposts 104 likes 6.3K views View on X