भारतीय जनता पार्टी, कुलाबा विधानसभा क्षेत्रातील चिराबाजार-काळबादेवी मंडळाच्या वतीने आयोजित ‘दीपावली स्नेहसंमेलना’स उपस्थित राहिलो.
दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आयोजित या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. सण-उत्सव हे समाजातील परस्पर स्नेह, आपुलकी आणि एकोपा अधिक दृढ करणारे माध्यम आहेत. अशा उपक्रमांमुळे सामाजिक आणि संघटनात्मक बांधिलकीला नवी ऊर्जा मिळते.
याप्रसंगी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा!
[Rahul Narwekar, Diwali Sneh Sammelan, BJP Colaba Assembly, Diwali Celebration, Community Gathering, Festival of Lights]
#RahulNarwekar #BringingAChange #Colaba #DiwaliCelebration #DiwaliSnehSammelan

1:28