लोहारी सांवगा, ता. नरखेड येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतीविषयक समस्या, सिंचन तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
#loharisawanga #narkhed #devendrafadnavis #farmers #maharashtra
#loharisawanga #narkhed #devendrafadnavis #farmers #maharashtra
0:27