Twitxy Saved

Center For Citizen Science

@scienceccs

Understanding Nature for Better Future |
Citizen Science | #Astronomy #EarthScience #LifeScience #Technology #SocialScience
Pune, India citizenscience.in Joined August 2019
120 Following 248 Followers 70 Posts

Latest posts 5

Center For Citizen Science @scienceccs
Goa State Biodiversity Board आणि Center for Citizen Science यांच्या दरम्यान नुकताच सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या MoU नुसार CCS च्या #Satark या उपक्रमांतर्गत गोवा राज्यासाठी तीव्र हवामान, दरडी यांच्याशी संबंधित पूर्वसूचना, प्रशिक्षण, प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात येतील.
Center For Citizen Science @scienceccs
लोणार सरोवरात प्रथमच आढळला मासा. सरोवराची परिसंस्था धोक्यात असल्याची तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त. यंदा सरोवराच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ. सरोवराकाठची बहुतेक मंदिरे पाण्याखाली. #Lonar #LonarCrater #LonarLake #Tilapia #महाराष्ट्रटाइम्स
Center For Citizen Science @scienceccs
सतर्कची दशकपूर्ती!
दरडींची पूर्वसूचना देणारी 'सतर्क' @satarkindia ही यंत्रणा नागरीक आणि शास्त्रज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांतून १५ ऑगस्ट २०१५ ला सुरू झाली. आज या उपक्रमाला दहा वर्षे पूर्ण झाली. #SatarkAlert #Landslides #CitizenScience #India
Center For Citizen Science @scienceccs
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील 'रयतेचा दरबार' या कार्यक्रमात २८ एप्रिल २०२५ ला 'सेंटर फॉर सिटीझन सायन्स' @scienceccs या संस्थेच्या कामाविषयी माहिती देण्यात आली. #CitizenScience #CCSResearch #Satark #Pune #DDSahyadri
youtu.be/bLQCDruUNtI?si…
www.youtube.com 131 RD Part 3 Citizen Scientist 2025 Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
Center For Citizen Science @scienceccs
महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयांसाठी एक दिवसीय खगोलशास्त्र कार्यशाळा. व्याख्याने, प्रशिक्षण, टेलिस्कोपमधून ग्रह दर्शन, करिअर मार्गदर्शन, सहभागाचे प्रमाणपत्र. आयोजनासाठी पोस्टरवरील क्रमांकांवर संपर्क साधावा. #KhagolVishwa #SilverJubilee #Maharashtra #Astronomy