Pinned post
Nikhil Wagle Original is live सोनियांच्या आत्मकथनातले गौप्यस्फोट कोणते? youtube.com/live/Eca37wbrs… via @YouTube
@waglenikhil
Pinned post
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठिंबा देणार असेल, तर त्या क्षणापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा त्या पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही.View quoted post on X
तसेच, पक्षाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला जाणार असेल, तर त्यांना खूप शुभेच्छा..!
माझा पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य असेल, तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते.View quoted post on X
मतदारांची वाढती संख्या लक्षात घेता डिलिमिटेशन आवश्यक असले, तरी प्रस्तावित डिलिमिटेशन बिल हे विरोधकांना मिळू शकणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अनुचित राजकीय फायदा मिळवून देण्याचा घटनाबाह्य प्रयत्न आहे.
भाजपची लोकप्रियता सातत्याने घसरत असताना, सत्तेला चिकटून राहण्यासाठीचा हा त्यांचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. या देशाची लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या बिलाला प्रखर विरोध केला पाहिजे!
या बिलाला पाठिंबा देणं म्हणजे देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.
पक्षाने आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा, अशी मला आशा आहे.
नैतिकतेचा विजय असो!