Twitxy Saved

YASHADA

@yashadaofficial

Yashwantrao Chavan Academy Of Development Administration
‘प्रशिक्षणात प्रावीण्यम’
🏛 Administrative Training Institute of the Govt. of Maharashtra
Pune Joined March 2025
6 Following 67 Followers 295 Posts

Latest posts 5

YASHADA @yashadaofficial
यशदाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर यशदातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
YASHADA @yashadaofficial
MTs Refresher Training of Elected Women Representatives (EWR)

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे MTs Refresher of Elected Women Representatives (EWR) या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
YASHADA @yashadaofficial
वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर यशदा ग्रंथालयात ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. #yashada #pune
0:55
YASHADA @yashadaofficial
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे ‘Integration of BPMS and Land Records’ या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले.
0:47