Twitxy Saved

CP Pune City Police

This account is verified because it is a government or multilateral organization account. Learn more

@CPPuneCity

Official handle of Commissioner of Police, Pune City . For any emergency, please dial 112
Pune punepolice.gov.in Joined March 2017
4 Following 294K Followers 2.8K Posts

Latest posts 5

CP Pune City Police @CPPuneCity
वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवण्यासाठी एकत्र येऊया आणि अडचणीच्या वेळी ११२ डायल करूया.

सर्व पुणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#शुभ_दसरा #डायल_११२
14 replies 1 reposts 39 likes 8.3K views View on X
CP Pune City Police @CPPuneCity
अदम्य शौर्य, अतुलनीय धैर्य आणि अविरत देशसेवेने आकाशाची सीमा गाठणाऱ्या भारतीय वायुसेनेला वायुसेना दिनानिमित्त मानाचा मुजरा!

#भारतीय_वायुसेना_दिन
5 replies 5 reposts 15 likes 23K views View on X
CP Pune City Police @CPPuneCity
देशाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहत आपल्या कर्तृत्वातून आदर्श निर्माण करणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीजींच्या स्मृतीस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
1 replies 0 reposts 9 likes 4.7K views View on X
CP Pune City Police @CPPuneCity
गणेशोत्सवातील भव्य मिरवणुका, लाखोंची गर्दी आणि सुरळीत वाहतुकीचे नियोजन हे मोठे आव्हान असते. मात्र @PuneCityPolice ने सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली.

निर्विघ्न व सुरक्षित सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार!

#Ganeshotsav2026