मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच वसंतराव चापले यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी चापले कुटुंबियांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #DiwaliWithFarmers
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #DiwaliWithFarmers