Twitxy Saved

पुणे शहर वाहतूक पोलीस

@PuneCityTraffic

This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no-9112020112
Pune, Maharashtra punepolice.gov.in Joined August 2018
15 Following 211K Followers 31K Posts

Latest posts 5

पुणे शहर वाहतूक पोलीस @PuneCityTraffic
महत्त्वाची सूचना!

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यानिमित्त १५ व १६ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी कृपया वरील पोस्टमधील सविस्तर माहिती पाहून पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
56 replies 24 reposts 104 likes 67K views View on X
पुणे शहर वाहतूक पोलीस @PuneCityTraffic
पुणेकर, पुण्याच्या वाहतुकीच्या भविष्यासंदर्भात चर्चेसाठी विशेष इंस्टाग्राम LIVE!

उद्या, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त यांच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी आपले प्रश्न घेऊन तयार रहा.

#पुणे_वाहतूक_पोलीस #पुणे_पोलीस #थेट_संवाद
4 replies 3 reposts 12 likes 5.9K views View on X
पुणे शहर वाहतूक पोलीस @PuneCityTraffic
पुणेकरांनो, वाहतुकीचे नियम पाळून या दसऱ्याचा उत्साह आणि आनंद द्विगुणित करूया. हा सण सुरक्षेच्या साथीने आनंदाने साजरा करूया!

#शुभ_दसरा #सुरक्षित_दसरा
0:12
0 replies 0 reposts 4 likes 3.7K views View on X