Twitxy Saved

ओळख मायबोलीची

@maaiboli

देश विदेशातील मुलांना विनामूल्य मराठीचे वर्ग घेतले जातात . मराठी संस्कृती, सण , परंपरा टिकवण्याचा छोटासा प्रयत्न
बेंगलोर Joined February 2022
24 Following 74 Followers 83 Posts

Latest posts 5

Pinned post

ओळख मायबोलीची @maaiboli
@mpbblr यांच्या @maaiboli ह्या ऑनलाईन मराठी शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि केंद्र प्रमुख @iam_bapss यांचा सत्कार समारंभ जबलपूर येथे संपन्न झाला. शाळेच्या पाच विद्यार्थांनी वेगवेगळ्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. सर्वांचे अभिनंदन!
ओळख मायबोलीची @maaiboli
@mpbblr संचालित
ओळख मायबोलीची ह्या आपल्या ऑनलाईन मराठी शाळेच्या 9 व्या पर्वाची सुरुवात दि. 5 जुलै 2025 करणार आहोत.

प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 30/06/2025

Registration Link => docs.google.com/forms/d/e/1FAI…

संपर्क :
@iam_bapss : +919731343839
स्मिता बर्वे :
+917829901762
ओळख मायबोलीची @maaiboli
मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू आयोजित ओळख मायबोलीची या Online मराठी शाळेची

ऑनलाईन वारी

शनिवारी (१३ जुलै) संध्याकाळी 5 वाजता वारीचा कार्यक्रम होणार आहे. ह. भ. प मुग्धा प्रमोद पुंडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. हा कार्यक्रम आपल्या यु ट्यूब चॅनेलवर प्रसारित केला जाईल..
ओळख मायबोलीची @maaiboli
खूष खबर! खूष खबर!! खूष खबर!!!

ओळख मायबोलीची मराठी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, २ ऑक्टोबर 2023 रोजी घेतल्या गेलेल्या मराठी निबंध स्पर्धा आणि मराठी भाषा, संस्कृती ज्ञान परीक्षेत