Twitxy Saved

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू

@mpbblr

हा ग्रुप बेंगलोर मधील मराठी बंधू आणि भगिनींसाठी सुरु केला आहे.मराठी प्रतिष्ठान बेंगलुरू (Regd) म्हणून अधिकृत/नोंदणीकृत संघटना आहे.
Bengaluru, India mpbblr.com Joined May 2017
235 Following 743 Followers 1.8K Posts

Latest posts 5

Pinned post

मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू @mpbblr
खुप खुप धन्यवाद @ETVBharatMA @shubham_pb आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल🙏🙏
बंगळुरूच्या या मराठी शाळेने अनेकांनासाठी मराठी शिकण्याचा मार्ग मोकळा केलाय. ही बंगळुरूची मराठी शाळा नक्की काय आहे, याबाबतचा @ETVBharatMA चा विशेष रिपोर्ट..
@MarathiRT @MarathiBrain @mpbblr @iam_bapss
#मराठीदिन #कुसूमाग्रज #मराठीभाषादिन #ओळखमायबोलीची
react.etvbharat.com/marathi/mahara…
View quoted post on X
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू @mpbblr
MPB 2026 ते 2027 चे पदाधिकारी
अध्यक्ष - बापुसाहेब शिंदे
उपाध्यक्ष - श्रीनिवास मोरे
सचिव - स्मिता ढोले
सहसचिव - अंकिता पवार
खजिनदार - विनयकुमार मसणे
सहखजिनदार - विपुल चिंचवाडे
शाळा प्रमुख - स्मिता बर्वे
सदस्य - अतुल दिक्षित
सदस्य - मनाली जोशी
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू @mpbblr
मराठी प्रतिष्ठान बेंगळुरू च्या @maaiboli या online मोफत मराठी शाळेच्या मुलांचे यश.. सलग ५ व्या वर्षी मुले गुणवत्ता यादीत.. विजेत्यांचे अभिनंदन🎉🎉