Twitxy Saved

Mayuresh Prabhune

@mayureshgp

Science Journalist - विज्ञान पत्रकार | Monsoon, Weather | Astronomy | Space Technology | Citizen Science | मराठी | @satarkindia @projectmeghdoot @scienceccs
Pune, India sanshodhan.in Joined April 2013
1.4K Following 2.8K Followers 3K Posts

Latest posts 5

Mayuresh Prabhune @mayureshgp
पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. विराज करंबेळकर आणि त्यांच्या गटाने देवयानी दीर्घिकेतील दोन ताऱ्यांच्या विलीनीकरणाचा शोध लावला. हे संशोधन नेचरमध्ये प्रसिद्ध झाले असून, नासानेही या शोधाचे कौतुक केले आहे. करंबेळकर सध्या कोलंबिया विद्यापीठात नासा हबल पोस्ट डॉक्टरल फेलो आहेत. #NASA #Sakal
0 replies 3 reposts 19 likes 437 views View on X
Mayuresh Prabhune @mayureshgp
#Voyager1 यान आज (१८ नोव्हेंबर २६) एक प्रकाश दिवस अंतरावर पोहचत आहे. मानवनिर्मित वस्तुने आजवर अवकाशात गाठलेला हा सर्वात दूरचा पल्ला आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित झालेल्या आणि २०१२ मध्ये सूर्यमालेची सीमा ओलांडलेल्या व्हॉएजर १ मोहिमेच्या कामगिरीचा आढावा घेणारे #Sakal चे विशेष कव्हरेज.
2 replies 22 reposts 96 likes 2.7K views View on X
Mayuresh Prabhune @mayureshgp
जगप्रसिद्ध लोणार विवराचा समावेश नुकताच इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसच्या (आययूजीएस) तिसऱ्या १०० जागतिक भूशास्त्रीय वारसा यादीत करण्यात आला आहे. लोणारचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये होण्यासाठी हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. #Lonar #LonarCrater #Sakal
0 replies 4 reposts 19 likes 505 views View on X
Mayuresh Prabhune @mayureshgp
• एल निनो सर्वोच्च पातळीजवळ. डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा ३.०७ अंश इतके सर्वाधिक तापमान नोंदले जाण्याची शक्यता.
• बंगालच्या उपसागरात २० दिवसांतील तिसरे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज.
#Sakal #ElNino #CycloneAkvan
Mayuresh Prabhune @mayureshgp
हरियाणातील राखीगडीपाठोपाठ तामिळनाडूमधील कीळडी हे पुरास्थळ गेल्या काही वर्षांत चर्चेत आले. कीळडीमध्ये सापडलेल्या तमीळ ब्राह्मी चिन्हांच्या आधारे तेथील संस्कृतीचे उत्तरेच्या आधी नागरीकरण झाल्याचा दावा करण्यात आला. #Sakal #Saptarang ची आजची मुखपृष्ठकथा.