Twitxy Saved

Prachee PS

@prachee_ps

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat
Pune bbc.com/marathi Joined July 2009
1.9K Following 11K Followers 11K Posts

Latest posts 5

Prachee PS @prachee_ps
Regulars at Vaishali and Roopali have always had access to the kitchen and knew what it looks like since forever #FDA #pune
BBC News Marathi @bbcnewsmarathi Nov 14
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेल्सचे परवाने रद्द,

या प्रकरणावर रुपाली हॉटेलने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
#VaishaliHotel #RupaliHotel #Pune #FDAAction
View quoted post on X
Prachee PS @prachee_ps
पुन्हा मुंबईत रुग्णालयात दाखल
Brijmohan Patil @brizpatil Nov 4
#पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस SP चे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उत्तम आहेत. रुग्णालयातून ते थेट मुंबईतील निवासस्थानी रवाना होणार आहेत.

#Pune #Punenews
View quoted post on X
Prachee PS @prachee_ps
पुणे पदवीधर मतदारसंघ- प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.आतापर्यंत २१ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव १११२७९ मते
डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १०२४२७
0 replies 1 reposts 37 likes 3.7K views View on X
Prachee PS @prachee_ps
वाहतूक सूचना
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत *हडपसर ते दिवेघाट* दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी दिनांक 23/09/2026 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. दुपारी 12.00 ते दुपारी 14.00 वाजेपर्यंत* या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.