Twitxy Saved

पुण्यातला मुंबईकर

@sameer__rm

🚩हिंदू 🚩| BE Computers - MU | MBA - BITS | Coder | Trader | Cricket ❤️ | जन्मभूमी मुंबई | कर्मभूमी पुणे
जगात भारी Joined May 2010
258 Following 168 Followers 7.5K Posts

Latest posts 5

पुण्यातला मुंबईकर @sameer__rm
तुम्हा शेणक्यांना सुद्धा उबाठा वर्धापनाच्या शुभेच्छा
The GodFather @IqbalGoldman Jun 19
स्वातचा बाप सोडून दुसऱ्यांचा बाप चोरणाऱ्यांना

“वर्धापन दिनाच्या शुभेच्छा”

👹👺

#Shivsena
View quoted post on X
पुण्यातला मुंबईकर @sameer__rm
मराठी तरुणांना एकच सांगणे आहे, पांढरी पट्टी, काळी पट्टी यावर वेळ फुकट घालवू नका. व्यवसायात उतरा, यशस्वी झालात तर आपल्या ओळखीच्या मराठी माणसांना पुढे आणा. नुसते संस्कृतिक आक्रमण होतेय म्हणून बोंबलण्यात अर्थ नाही, स्वतःच्या घरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करा. घरात असे संस्कार झाले तर त्याचे प्रतिबिंब समाजात दिसेलच. हे नको ते धंदे सोडून स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सधन कसं करता येईल याचा दिवस रात्र विचार करायला हवा. हे सगळे राजकारणी श्रीमंत आहेत, आपल्याला तापवून ते रोज रात्री AC मधेच झोपणार आहेत. त्यांच्या नादी लागून आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे नुकसान करून घेऊ नका. स्वाभिमानाने जगा, राजकारण्यांच्या गाडीमध्ये धावणारे लोंबते बनू नका. राजकीय भूमिका जरूर घ्या पण साहेब साहेब करत स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. स्वाभिमान बाळगा. घरात खायची भ्रांत असेल तर तत्वांच्या गप्पा आपल्या तोंडी शोभत नाहीत. आधी गडगंज श्रीमंत बनूयात, आपले सामाजिक वजन आपोआप वाढेल आणि मग सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी आपल्याला स्वार्थी राजकारण्यांची गरज लागणार नाही.
मी नुसते तत्वज्ञान झाडत नाहीये, स्वतः आचरणात आणत आहे आणि पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय. तुमचे आई वडील बायको पोरं चांगले आयुष्य डिसर्व करतात आणि तुमच्याकडून त्यांना ते मिळावे ही सदिच्छा.
पुण्यातला मुंबईकर @sameer__rm
पावसाची शक्यता असल्याने ABP माझाला धडकी भरलेली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या गंभीर परिणामांचा अभ्यास करण्यासाठी राजीव खांडेकर ऑस्ट्रेलियाला रवाना....
ABP माझा Verified account @abpmajhatv Oct 31, 2025
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना होणार रद्द? मेलबर्नमधून धडकी भरवणारी अपडेट
#INDvsAUS #WeatherForecast #MCG #rain #Melbourne
marathi.abplive.com/sports/cricket…
View quoted post on X