Twitxy Saved

sheetal mhatre

Verified account This account is verified. Learn more

@sheetalmhatre1

Spokesperson and Deputy Leader of SHIVSENA, Ex.Law and Revenue Comittee Chairman-MCGM, Ex.Ward Comittee Chairman-R/N and R/C wards, Ex.Corporator Dahisar ward
mumbai Joined December 2013
186 Following 27K Followers 4.5K Posts

Latest posts 5

sheetal mhatre Verified account @sheetalmhatre1
दहिसर रिव्हर फेस्टीवल - पाचवा आणि शेवटचा दिवस. दहिसर रिव्हर फेस्टीवल मध्ये दरदिवशी प्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी देखील तुफान गर्दी होती किडस् झोन, शॅापिंग, सेल्फी पॅाईंटस्, फुड स्टॅाल्स आणि म्युझिकल बॅडस् यांचा आस्वाद घेण्यासाठी जेन झी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका डॅा. आदिती खुरसुंगे, मा. नगरसेवक भास्कर खुरसुंगे, शिवसेना माध्यम समन्वयक दिनेश जी शिंदे, शिवसेना दिंडोशी विभागप्रमुख वैभव भराडकर, शिवसेना अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर, लोकमतचे पत्रकार मनोहर कुंभेजकर , भाजपचे हेमंत पाटील यांनी देखील फेस्टीवल ला भेट दिली. दहिसरकरांचे आभार मानून पुढील वर्षी देखील असेच भव्य आयोजन करण्याचे आश्वासन देऊन फेस्टिवल ची सांगता केली. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @AltafPevekar
0 replies 0 reposts 17 likes 795 views View on X
sheetal mhatre Verified account @sheetalmhatre1
दहिसर रिव्हर फेस्टीवलमधे भाऊबीजेच्या निमित्ताने विभागातील अंगणवाडी सेविकांना साडी आणि मिठाई देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच श्रीमंत माउली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस यांची पुतणी दिवंगत सुप्रसिद्ध गायिका कु. अनन्या संदेश सबनीस हिच्या स्मृतीप्रित्यर्थ वसई येथील सरस्वती इंग्लिश स्कूल या लोकसहभागातून चालणाऱ्या शाळेने केलेल्या मागणीनुसार गायन वर्ग चालू करण्यासाठी संगीत वाद्य सामग्री भेट करण्यात आली. @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde #Bhaubij #Diwali
0 replies 0 reposts 11 likes 447 views View on X
sheetal mhatre Verified account @sheetalmhatre1
दहिसर रिव्हर फेस्टीवल - चौथा दिवस. रिव्हर फेस्टीवल ला भेट देण्यासाठी महापौर रितू ताई तावडे, आमदार मनिषा ताई चौधरी, आमदार संजय उपाध्याय जी, आमदार मनिषा ताई कायंदे, शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना ताई घाडी, सभागृह नेता गणेश जी खणकर, शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या ताई दोशी, नगरसेवक जीतू पटेल, भाजपा महामंत्री राजेश शिरवडकर जी, शिवसेना बोरिवली विभागप्रमुख सचिन जी म्हात्रे, मा. नगरसेवक हर्षद जी कारकर, मा. नगरसेवक जगदिश जी ओझा, पुढारी न्यूज चॅनेल चे पत्रकार पंकज दळवी उपस्थित होते. आज देखील दहिसरकरांनी या फेस्टीवल ला तुफान गर्दी केली होती.