Altaf Pevekar
Verified account This account is verified. Learn more@AltafPevekar
• 🚩शिवसेना विभाग प्रमुख🏹
• सदस्य -जिल्हा नियोजन समिती ( मुंबई उपनगर जिल्हा) - महाराष्ट्र शासन
• संचालक -मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

212 Following 417 Followers 2.9K Posts
Latest posts 5
जुहू बीच स्वच्छता मोहीम 🌊🧹
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. श्री. @mieknathshinde साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना सचिव मा. श्री. @isiddheshRkadam साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत आज जुहू बीच येथे स्वच्छता मोहीम (Beach Cleanup Drive) राबविण्यात आली.
@DrSEShinde @iYogeshRKadam @sheetalmhatre1 @RavindraWaikar @AltafPevekar
#Repost #cleanup #safeIndia

1:01
बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद.
शिवसेना विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी बीएमसीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
त्यांच्या कष्टांचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे, हीच दिवाळीची खरी भावना. ह्या वेळी शिवसेना पदाधिकारी संदीप बाणेकर, गीतांजली ननावरे, परवेझ शेख, स्नेह लोंडे, ओंकार ब्रीद, सुभाष दिवाकर, नितीन पांड्या, शाहीन शेख पूनम पुजारी अस्मिता ब्रीद व इतर पदाधिकारी उपस्थित होते!!
@mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @sheetalmhatre1 @AltafPevekar @mybmc @mybmcwardKW @bmc

शिवसेना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रवींद्र वायकर साहेब आणि सौ मनीषा वहिनी वायकर यांची मातोश्री येथे दिवाळीनिमित्त वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाहीकरी समवेत सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ दीप्ती वायकर पोतनीस, सौ प्राजक्ता वायकर म्हाळे उपस्तीत होत्या..
@mieknathshinde @DrSEShinde @isiddheshRkadam @iYogeshRKadam @RavindraWaikar @AltafPevekar

शिवसेना सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष श्री सिद्धेश कदम साहेब यांची दिवाळीनिमित्त वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाहीकरी समवेत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला..