भीमाशंकरसाठी जसा महाराष्ट्र एकवटला तसा मेळघाटसाठीही एकत्र येईल अशी अपेक्षा करूया...
#SaveMelghat
@AUThackeray @rautsanjay61
@RajThackeray @anilshidore
#SaveMelghat
@AUThackeray @rautsanjay61
@RajThackeray @anilshidore
@shubham_pb
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये देशातील तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता पसरवणारी’ आंदोलने असल्याचे संबोधण्यात आले आहे. यावरून मोठा वाद झाला आहे.View quoted post on X