मराठी बद्दलची कमालीची अनास्था सध्या दिसत आहे.. आपल्या कडे मराठी गीतकार नाही का??
आता कचऱ्या वाल्यापासून सिलेंडरवाल्यांसाठी हिंदीतून गाणे वाजवणार??? आणि तो सुद्धा राज्य सरकार चा निर्णय??
नागपूर मध्ये बऱ्याच सिग्नल्स वर आता मराठीतून आकडे दिसायला लागले होते असं वाटत होतं काही तरी