Twitxy Saved

Pratik Jadhav

@artofpratik

Art is the lie that tells the truth.
Mumbai Joined July 2012
32 Following 20 Followers 43 Posts

Latest posts 5

Pratik Jadhav @artofpratik
सकाळी ११:३० पासून अजुनपर्यंत गीतांजली नगर जस्मिन मिल रोड, माहीम पूर्व -१७ परिसर अंधारातच आहे.
दुपारी १.३० वा. बेस्टचे एक दुरुस्ती वाहन भेट देऊन गेले. त्यानंतर ८ तास उलटूनही अद्याप खंडित वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही.
@myBESTElectric @AUThackeray @VarshaEGaikwad @more_harshala
Pratik Jadhav @artofpratik
आमच्या पोलिसदलाचे मनोधैर्य कमी होण्याआधीच प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई करावी. पोलिस दल त्यांच्या कर्तव्या सोबतच बरीच सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांच्यावरील ताण वाढू नये.अशी गर्दी तर लॉकडाऊन पुर्वी सुद्धा होत नव्हती@CMOMaharashtra @rahulshewale @VarshaEGaikwad
@MumbaiPolice
0:45